
साखर कारखान्यावर जमावाचा हल्ला
esakal
Sangli Sugarcane News : दुष्काळी भागातील एका साखर कारखान्यात बुधवारी रात्री शेतजमिनीच्या वादातून जोरदार राडा झाला. संबंधित गावातील आणि सोलापूर, सांगोला परिसरातून आलेल्या तरुणांच्या झुंडीने हे कृत्य केले. यामागे शेतजमिनीचा वाद असल्याचे समजते. तथापि, यात कारखाना कार्यालय, कारखान्याच्या अध्यक्षांच्या निवासाचे नुकसान झाले.