

Thikpurali rural progress
sakal
सरवडे: ‘माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात ठिकपुर्ली ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भरीव निधी दिला आहे, यामुळे गावचा चेहरा मोहरा बदलला आहे. गावच्या विकासासाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.