Sangli Tragedy: हृदयद्रावक! वादळी वाऱ्याने पत्र्यासह पाळणा उडाला, तान्ह्या बाळाचा मृत्यू; सांगलीतली घटना

Heartbreaking weather tragedy in Sangli district: वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून भिंत कोसळली; पाळण्यात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू, खलाटी गावात शोककळा
Gusty Winds Turn Fatal in Sangli, Infant Loses Life in Freak Accident

Gusty Winds Turn Fatal in Sangli, Infant Loses Life in Freak Accident

esakal

Updated on: 

डफळापूर: खलाटी (ता. जत) येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी आलेल्या वादळी पाऊस, जोरदार वाऱ्यामुळे हृदयद्रावक घटना घडली. घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याने पाळण्यात झोपलेल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. श्रीवर्धन आनंदा शेजूळ (वय ८ महिने) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Water Crisis in Sangli and Solapur
Jat Water Shortage
Krishna River Pollution
Fertilizer Allocation System
Marathi News Esakal
www.esakal.com