Sangli News: 'जायगव्हाणच्या तरुणाने रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले'; कवठेमहांकाळ पोलिसांत घटनेची नोंद

Railway track tragedy: Young man ends life in Jaygawan: चंद्रकांतने रेल्वेच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येची घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली. कवठेमहांकाळ येथील पोलिसांना आत्महत्येची बातमी समजल्यावर जागीच जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.
Jaygawan youth jumps in front of train, dies on spot; police probe on
Jaygawan youth jumps in front of train, dies on spot; police probe onSakal
Updated on

शिरढोण : अलकुड (एस.) (ता. कवठेमहांकाळ) येथे चंद्रकांत महादेव पाटील (वय ३२, जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ) याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी (ता. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com