Horrific Blaze at Sangli Nursery Shed Claims Woman’s Life, Probe On
Sakal
पश्चिम महाराष्ट्र
दुर्दैवी घटना! सांगली शहरातील नर्सरीतील शेडला भीषण आग; विवाहितेचा होरपळून मृत्यू, पती झाला पसार, नेमंक काय घडलं..
Married woman Burnt to Death in Sangli fire: सांगलीतील नर्सरीत भीषण आग; विवाहितेचा मृत्यू, पतीचा संशयास्पद पलायन
सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात असलेल्या शंभर फुटी रोडवरील शांतीबन चौक येथे एका नर्सरी मधील पत्रावजा शेडला आज रात्री साडे दहाच्या सुमारास अज्ञात कारणातून भीषण आग लागली. या आगीत विवाहितेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

