Farmer Success Story: हळदीला क्विंटलला ३० हजारांचा दर; आष्ट्यातील भगवान बोते यांचे तीन एकरांत १०५ क्विंटल उत्पादन

Turmeric Farming Success Story From Ashta Maharashtra: हळदीला क्विंटलला ३० हजारांचा दर; आष्ट्यातील भगवान बोते यांचे तीन एकरांत १०५ क्विंटल उत्पादन
Ashta Turmeric Farming Success Story Bhagwan Bote Harvests 105 Quintals From Three Acres as Prices Reach 30000 Per Quintal

Ashta Turmeric Farming Success Story Bhagwan Bote Harvests 105 Quintals From Three Acres as Prices Reach 30000 Per Quintal

sakal

Updated on: 

आष्टा : सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमधील जी. आर. पाटील यांच्या अडत दुकानात आष्टा येथील प्रगतशील शेतकरी भगवान शामराव बोते यांच्या हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला. एक नंबरच्या हळदीला मिळालेला हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. दोन नंबरच्या हळदीला २५ हजार १०० रुपये, गठ्ठा हळदीला २३ हजार ८०० रुपये, तर कणीला २० हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com