Sangli Accident
Sangli Accidentesakal

Sangli Accident : सुखी संसाराचं देवदर्शन ठरलं अखेरचं, चार चाकीच्या धडकेत शंभर फुटांपर्यंत गाडी गेली फरफटत; बघणाऱ्या प्रत्येकाची हळहळ...

Acccident Sangli : दुचाकीचालक संजय गोपाळ धुमाळ (वय ५६, म्हैसाळ वेस, मिरज) गंभीर जखमी झाले. भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. धडक दिलेली चारचाकी बाजूच्या शेतात जाऊन पडली.
Published on

Sangli Peth National Highway : सांगली-पेठ राष्ट्रीय मार्गावरील मिणचे मळा, तुंग येथे चारचाकी व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात देवदर्शनाहून परतत असलेले दोघे ठार झाले. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com