Vishal Patil Sugarcane Price Meeting : ऊसदराच्या बैठकीत खासदार विशाल पाटील भडकले; स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी खडाजंगी, सभागृहात गोंधळ

Sugarcane Price Protest Meeting : ऊसदराच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वादामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Vishal Patil Sugarcane Price Meeting sangli

Vishal Patil Sugarcane Price Meeting sangli

esakal

Updated on: 

Sugarcane Farmers Protest Maharashtra : ऊसदराच्या प्रश्नावरून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. खासदार विशाल पाटील यांच्या भूमिकेवर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ते चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...