Shraddha Academy : श्रद्धा अकॅडमी यश मृत्यू प्रकरण, विश्वजित कदमांनी थेट विधानसभेत उठवला आवाज; दोषींवर कारवाईची मागणी

Shraddha Tambe Academy : पलूस‘‘येथील यश अजित यादव याचा इचलकरंजी येथील नामांकित खासगी अकॅडमीत संशयास्पद मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Shraddha Academy
Shraddha AcademyEsakal
Updated on

Shraddha Academy Ichalkaranji : पलूस‘‘येथील यश अजित यादव याचा इचलकरंजी येथील नामांकित खासगी अकॅडमीत संशयास्पद मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना दुर्दैवी असून त्यामागील सत्य उघडकीस यावे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी,’’ अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com