Sangli Election : विट्यात शिवसेनेचा दणदणीत विजय; ५० वर्षांची सत्ता उलथवून बाबर गटाची ऐतिहासिक कामगिरी

Shiv Sena Shinde Group Wins Vita Municipal Council : मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून शिवसेनेची आघाडी; निकाल जाहीर होताच विटा शहरात जल्लोष, खानापूर रस्त्यापासून शिवाजी चौकापर्यंत गुलाल, फटाके आणि जल्लोषी मिरवणूक; ५० वर्षांनंतर सत्ता परिवर्तन; बाबर गटाच्या विजयानं विटा नगरपालिकेचा इतिहास बदलला
Shiv Sena Shinde Group Wins Vita Municipal Council

Shiv Sena Shinde Group Wins Vita Municipal Council

sakal

Updated on

विटा : शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर आज विटा शहरात बाबर समर्थकांनी एकच जल्लोष केला. येथील खानापूर रस्त्यावरील बळवंत कॉलेजच्या इनडोअर स्टेडियममध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकपदांची मतमोजणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com