Vote Count Discrepancy Sangli : आष्टा नगरपालिका निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत तफावत, जयंत पाटलांची एन्ट्री होताच काय घडलं; राड्याचा इशारा

Ashta Election Vote Mismatch : मतपेट्या उघडताना मतांची आकडेवारी वेगळी बाहेर आली तर जनता मतमोजणी करू देतील की नाही ही शंका आहे, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
Vote Count Discrepancy Sangli

Vote Count Discrepancy Sangli

esakal

Updated on

Sangli Ashta Municipal Election : आष्टा येथील नगरपालिका निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत तफावत दिसून आल्याने आज संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, ‘जनतेच्या मनात आमच्या बाजूने कौल आहे. अधिकाऱ्यांवर विश्‍वास ठेवला आहे; मात्र मतपेट्या उघडताना मतांची आकडेवारी वेगळी बाहेर आली तर जनता मतमोजणी करू देतील की नाही ही शंका आहे, असा इशारा देत ‘निकाल पारदर्शी लागावेत’ अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com