.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगली : सांगली आणि जत विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्याची तारीख मतमोजणीनंतर ४५ दिवसांनी केली जाणार आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीने पडताळणीची ही पहिलीच वेळ असल्याने त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.