

Jayant Patil addressing villagers during the intense Walva ZP election campaign.
sakal
ईश्वरपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यात सर्वच गट व गणांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात महायुतीतील सर्व घटकपक्षांसह काँग्रेस अशी जोरदार लढत होत आहे. सर्व खुल्या जागांवर चुरस आहे. येलूर, चिकुर्डे, बोरगाव, बागणी, वाटेगाव, रेठरेहरणाक्षच्या निकालांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.