पैलवान सिकंदर शेखच्या 'थार'चा अपघात, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर पहाटेची घटना

Sikandar Shaikh Thar Accident रत्नागिरी नागपूर महामार्गावर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कवठेमहांकाळ तालुक्यात विठ्ठलवाडीजवळ हा अपघात झाला आहे.
Sikandar Shaikh Involved in Early Morning Road Mishap

Sikandar Shaikh Involved in Early Morning Road Mishap

Esakal

Updated on

पैलवान सिकंदर शेखच्या थार गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गावर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कवठेमहांकाळ तालुक्यात विठ्ठलवाडीजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात कोणी जखमी झालंय की नाही याबाबत माहिती समजू शकली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com