Somnath Waghmare: मालेवाडीच्या तरुणाचा माहितीपट लंडनमध्ये झळकणार! सोमनाथ वाघमारेने बनवली भारत पाटणकर-गेल ऑम्वेट यांच्यावर डॉक्युमेंटरी!

“Malewadi Youth’s Film Spotlight: मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली. डॉ. गेल या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार होत्या.
Somnath Waghmare at the premiere of his documentary on Bharat Patankar and Gail Omvedt, set to screen in London.

Somnath Waghmare at the premiere of his documentary on Bharat Patankar and Gail Omvedt, set to screen in London.

esakal

Updated on

-धर्मवीर पाटील

अमेरिकेतील परंतु वाळवा तालुक्याच्या स्नुषा असलेल्या गेल ऑम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनावरील माहितीपट उद्या, १४ ऑक्टोबरला रोजी लंडन येथे प्रदर्शित होणार आहे. मालेवाडी (ता. वाळवा) येथील, परंतु सध्या टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई येथे संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या सोमनाथ कमल बाबुराव वाघमारे यांनी हा माहितीपट बनवला आहे. उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी यूकेमध्ये त्याचे चित्रपट प्रदर्शन सुरू होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com