
पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार 31 रुग्ण सोमवारी (ता. 31) कोरोनामुक्त झाले.
पिंपरी-चिंचवडमधील 1031 रुग्णांना आज डिस्चार्ज
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार 31 रुग्ण सोमवारी (ता. 31) कोरोनामुक्त झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 36 हजार 757 रुग्ण बरे झाले आहेत. आज 593 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 49 हजार 330 झाली आहे. आज शहरातील 12 व शहराबाहेरील एक अशा 13 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 866 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11 हजार 707 सक्रीय रुग्ण आहेत.
'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप
#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)
आज मोशी (पुरुष वय 65), चिंचवड (स्त्री वु 65), चिखली (पुरुष वय 63, स्त्री वय 35), थेरगाव (पुरुष वय 74), भोसरी (स्त्री वय 64, पुरुष वय 46, पुरुष वय 43), रहाटणी (पुरुष वय 63, स्त्री वय 25), रावेत (स्त्री वय 33), संभाजीनगर (पुरुष वय 64) आणि खेड (पुरुष वय 75) यांचा मृत्यू झाला.
Web Title: 1031 Patients Discharged Pimpri Chinchwad 31 August 2020
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..