Corona Patient
Corona PatientSakal

पिंपरी-चिंचवडमध्ये आज १५१ नवीन रुग्ण

पिंपरी शहरात मंगळवारी १५१ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६६ हजार २६३ झाली आहे.

पिंपरी - शहरात मंगळवारी १५१ रुग्ण (Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६६ हजार २६३ झाली आहे. आज १६९ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ६१ हजार १०८ झाली आहे.

सध्या ७९१ सक्रिय रुग्ण आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ५५७ रुग्ण उपचार घेत आहेत. २३४ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत ११ लाख ८० हजार ६६१ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ५० मेजर व ४४८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ४८९ घरांना स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार ७४९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com