esakal | पिंपरी-चिंचवड शहरात आज 160 नवीन रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

पिंपरी-चिंचवड शहरात आज 160 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 88 हजार 582 झाली आहे. आज 139 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 85 हजार 213 झाली आहे. सध्या एक हजार 827 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील दोन अशा सहा रुग्णांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड शहरात आज 160 नवीन रुग्ण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 160 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 88 हजार 582 झाली आहे. आज 139 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 85 हजार 213 झाली आहे. सध्या एक हजार 827 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील दोन अशा सहा रुग्णांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 542 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 639 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष थेरगाव (वय 38), निगडी (वय 61) आणि महिला पिंपरी (वय 75), भोसरी (वय 70) येथील रहिवासी आहेत.

भागिदारीत व्यवसाय करण्याच्या नावाखाली वीस लाखांचा अपहार 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष अहमदनगर (वय 47) आणि महिला हिंजवडी (वय 64) येथील रहिवासी आहेत.

'ओपन बार'ला महापालिकेची बाकडे; कमिशनरसमोर मांडली नागरिकाने वस्तुस्थिती 

शहरात सध्या बाहेरील 160 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील चार जण पॉझिटीव्ह आढळले. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 832 रूग्ण उपचार घेत आहेत. 995 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 492 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 402 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

Edited By - Prashant Patil