
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी २२३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख तीन हजार ४२१ झाली आहे. काल १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या९८ हजार ३६२ झाली आहे. सध्या तीन हजार २२८ सक्रिय रुग्ण आहेत.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी २२३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख तीन हजार ४२१ झाली आहे. काल १०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या९८ हजार ३६२ झाली आहे. सध्या तीन हजार २२८ सक्रिय रुग्ण आहेत.
काल शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. कालपर्यंत शहरातील एक हजार ८३१ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत १९ हजार ८६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार १९३ रुग्ण होम आयसोलेट आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कंटेन्मेंट झोनमधील ५२७ घरांना काल स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार २६१ जणांची तपासणी केली. ७७९ जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख ३० हजार ७६९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमावस्थेत
काल एक हजार ७६ संशयित रुग्णालयात दाखल झाले. ४५५ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. ६२५ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कालपर्यंत सहा लाख ४९ हजार ४७७ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ४४ हजार ३५५ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख ४३ हजार ९२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक
काल मृत्यू झालेली शहरातील व्यक्ती काळेवाडी (वय 73) येथील रहिवासी आहे.
Edited By - Prashant Patil