
Ladki Bahin Scheme Verification
esakal
पिंपरी : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील महिलांच्या अर्जांचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांकडून महिनाभरापासून केले जात आहे. मात्र, या पडताळणीत अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत. परिणामी, लाडक्या बहिणींच्या अपात्रेवर शिक्कामोर्तब करणार कसे? असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना सतावत आहे.