Saath Chal : पिंपरीत ‘जलसंवर्धन’ वारी; ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांचा ‘साथ चल’ उपक्रम

‘वारी विठुरायाची आणि जलसंवर्धनाची’ या संकल्पनेतून ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Saath Chal

Saath Chal

sakal

Updated on

पिंपरी - ‘वारी विठुरायाची आणि जलसंवर्धनाची’ या संकल्पनेतून ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ९) पहाटे साडेपाच वाजता मोरवाडी चौकापासून उपक्रमाला प्रारंभ होईल. एचए कंपनी वसाहतीजवळील भुयारी मार्गाजवळ समारोप होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com