पिंपरी-चिंचवडमध्ये १८३ नवीन कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पिंपरी-चिंचवडमध्ये १८३ नवीन कोरोना रुग्ण

पिंपरी: शहरात गुरुवारी १८३ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७२ हजार १९१ झाली आहे. आज १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ६७ हजार ३८५ झाली आहे. सध्या एक हजार १२१ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागात 'ओझोन' दिन साजरा

सध्या रुग्णालयांत ५३० रुग्ण उपचार घेत आहेत. ५९१ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १६ लाख ९८ हजार २६२ व्यक्तींना लस दिली आहे. शहरात सध्या ४९ मेजर व ४२६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ८२८ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. तीन हजार ६२ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

Web Title: Corona Update More 183 Person Covid19 Positive In Pimpri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus