

Pimpri Chinchwad Metro
sakal
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना ‘एंट्री’ आणि ‘एक्झिट’ पॉइंटवर रांगांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मेट्रोच्या ‘जलद प्रवास’ या उद्दिष्टात अडथळे येत आहेत. प्रवाशांना स्टेशनमध्ये जाणे आणि विशेषत: बाहेर पडण्यासाठी अनेकदा १० ते १५ मिनिटे लागत आहेत.