
Indrayani River Flood
Sakal
पिंपरी : मावळ तालुक्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पुन्हा पूर आला. दरम्यान, दर्शनाला आलेल्या भाविकांच्या सतर्कतेने कुंडमळा येथील कुंडमाता मंदिरातील साहित्य सुरक्षितस्थळी नेण्यात आले. त्यामुळे नुकसान टळले आहे.