पिंपरी-चिंचवडमध्ये बाधितांचा आकडा आज दोनशे पार, तर एवढ्या जणांचे मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये बाधितांचा आकडा आज दोनशे पार, तर एवढ्या जणांचे मृत्यू

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत 228 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. या कालावधीत नगरसेवक दत्ता साने यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1582 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 2404 जण बरे झाले आहेत. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 4043 झाली आहे.

आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण नेहरुनगर, ज्योतीबानगर काळेवाडी, जुनी सांगवी, गुळवेवस्ती भोसरी, रुपीनगर तळवडे, काचघर चौक निगडी, शाहूनगर चिंचवड, संत तुकारामनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, साईचौक पिंपरी, गुरुदेवनगर आकुर्डी, बंजरंगनगर खराळवाडी, प्राधिकरण निगडी, पवारनगर सांगवी, कासारवाडी, कामागारनगर पिंपरी, गायकवाडनगर दिघी, इंदिरानगर निगडी, पाटीलनगर चिखली, गव्हाणे वस्ती भोसरी, घरकुल चिखली, कुदळे चाळ पिंपरी, साईकॉलनी रोड रहाटणी, मोरवाडी पिंपरी, पिंपळे सौदागर, गणेशनगर भोसरी, शास्री कॉलनी पिंपळे सौदागर, गांधीनगर पिंपरी, केशवनगर कासारवाडी, एच.ए कॉलनी, आदिनाथनगर भोसरी, गांगुर्डेनगर पिंपळे गुरव, आदर्शनगर काळेवाडी, इंदिरानगर चिंचवड, लांडेवाडी, जयभिमनगर दापोडी, बोपखेल, 
खंडोबामाळ भोसरी, आळंदीरोड भोसरी, लिंकरोड पिंपरी, विद्यानगर चिंचवड, पंचतारानगर आकुर्डी, एम्पायर इस्टेट चिंचवड, लक्ष्मीमीनगर पिंपळे गुरव, अष्टविनायक चौक आकुर्डी, च-होली, पवनानगर काळेवाडी, देहू-आळंदी रोड चिखली, शिवतेजनगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, शिवधन रेसडेन्सी आकुर्डी, ताम्हाणेवस्ती चिखली, सुदर्शनगर पिंपळे गुरव, शिवानंद पिंपरी, काळभोरचाळ निगडी, पवनेश्वर मंदिर पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, शिवनेरी पिंपळे गुरव, बौद्धनगर पिंपरी, राजवाडेनगर काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, भाटनगर, संभाजीनगर,चक्रपाणी वसाहत 
भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी, दत्तनगर चिंचवड, विठ्ठलवाडी आकुर्डी, आंबेडकरनगर पिंपरी, शरदनगर पिंपरी, शिवाजीवाडी भोसरी, विजयनगर पिंपरी, नढेनगर काळेवाडी, गजानननगर पिंपळे गुरव, म्हलारी बिल्डिंग भोसरी, धावडेवस्ती भोसरी, यमुनानगर निगडी, दत्तनगर चिंचवड, इंद्रायणीनगर भोसरी, यशवंतनगर पिंपरी, उदयनगर पिंपरी, फुलेनगर भोसरी, पद्मावती नगरी चिखली, लांडगेआळी भोसरी, बनगरवस्ती मोशी, मोहननगर चिंचचवड, जाधववाडी भोसरी, जय गणेश साम्राज्य मोशी, ढोरेनगर सांगवी, काळभोरनगर चिंचवड, शिवतीर्थ कॉलनी काळेवाडी, म्हाळसाकांत चौक आकुर्डी, विकासनगर किवळे, कोकणेनगर काळेवाडी, एकता सोसायटी मोशी, विंडसर पार्क वाकड, तुळजाई वस्ती आकुर्डी, प्रियदर्शनीनगर जुनी सांगवी, श्रीनगर काळेवाडी, चिंचोली देहूरोड, येरवडा, औंध, आळंदी, मारुंजी, चाकण, सिंहगड रोड पुणे, हडपसर, देहूगाव, खेड, बाणेर येथील रिहवासी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज कोरोना मुक्त झालेले रुग्ण ताम्हाणेवस्ती चिखली, आनंदनगर चिंचवड, लांडेवाडी भोसरी, विशालनगर पिंपरी, कैलासनगर थेरगाव, चक्रपाणी 
वसाहत भोसरी, महेशनगर पिंपरी, पवारनगर सांगवी, मोरवाडी, इंदिरानगर चिंचवड, गांधी वसाहत, सिद्धार्थनगर दापोडी, बोपखेल, शास्री चौक भोसरी, बौद्धनगर ओटास्कीम, राजीव गांधी वसाहत नेहरूगर, कुलदीप आंगण नेहरूनगर, वैशालीनगर पिंपरी, गंधर्वपार्क चिंचवड, दिघीरोड भोसरी, डी मार्टजवळ रावेत, आदर्शनगर दिघी, साईबाबानगर चिंचवड, मासुळकर कॉलनी पिंपरी, काळभोरनगर चिंचवड, यमुनानगर, केशवनगर चिंचवड, दत्तनगर, शिवतीर्थ कॉलनी काळेवाडी, ज्योतिबानगर काळेवाडी, साई कृष्णापार्क थेरगाव, पिंपरी कॉलनी, गणेशनगर थेरगाव, दळवीनगर, गवळीमाथा भोसरी, जाधववाडी चिखली, च-होली, सुदर्शननगर पिंपळे गुरव, संत तुकारामनगर भोसरी, सिद्धार्थ काॅलनी काळेवाडी, रिव्हर रोड पिंपरी, शाहूनगर चिंचवड, मोरेवस्ती चिखली, सृष्टी चौक पिंपळे गुरव, 
नखातेनगर थेरगाव, केसरी टाऊन मोशी, सोनवणे वस्ती चिखली, आळंदी रोड चिखली, जैन मंदीर भोसरी, काटेचाळ दापोडी, लक्ष्मी नगर पिंपळे गुरव, कासारवाडी, मुंजोबारोड मंदीर वाकड, अशोक नगर पिंपरी, आंबेडकर कॉलनी पिंपरी, गुरुदेव नगर आकुर्डी, भाटनगर, बौद्धनगर, बाणेर, येरवडा, दौंड, आंळदी, बोपोडी, नवी पेठ, धानोरी, दत्तवाडी पुणे येथील रिहवासी आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेले रुग्ण एम्पायर इस्टेट चिंचवड (स्री, वय- ७८), सेक्टर २५ निगडी (स्री, वय- ६२), सानेवस्ती चिखली (पुरुष, वय- ४७), वाल्हेकरवाडी चिंचवड (पुरुष, वय- ६१) येथील रहिवासी होते.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणािशवाय घराबाहेर पडू नये. तसेच मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com