Ganpati Visarjan : चिंचवड येथील मिरवणुकीला चार वाजता सुरुवात

चिंचवडमधील मिरवणुकीला चार वाजता सुरुवात झाली. मात्र मुख्य मंडळे चाफेकर चौकात येण्यासाठी रात्रीचे ८.३० वाजले.
ganpati visarjan rally chinchwad
ganpati visarjan rally chinchwadsakal
Updated on

पिंपरी - चिंचवडमधील मिरवणुकीला चार वाजता सुरुवात झाली. मात्र मुख्य मंडळे चाफेकर चौकात येण्यासाठी रात्रीचे ८.३० वाजले. आनंदनगरयेथील गिरीजात मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर आठच्या सुमारास आनंदनगर मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चौकात दाखल झाली. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथ साकारला होता. बालवारकरी, संबळवादक सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com