

226 Kilometres of Endurance, One Incredible Story: Kapoor Couple Shines at Ironman 2026
sakal
पिंपरी: जर्मनीतील हॅम्बर्ग येथील आयर्नमॅन २०२६ स्पर्धा पिंपरी चिंचवडमधील योगिता आणि दिनेश कपूर या दांपत्याने खांद्याला खांदा लावून नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी कामगिरी करणारे कपूर हे पिंपरी चिंचवडमधील पहिले दांपत्य ठरले असून, पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर कोरले गेले आहे.