Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडीच्या लक्ष्मी चौकातील पुलाचा आराखडा तयार; निधीचा प्रश्न कायम

Pune Double Decker Flyover Plan Awaits Funding Decision: हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात दुमजली पूल उभारण्याची तयारी; ३०० कोटींच्या प्रकल्पाला निधीची प्रतीक्षा
Hinjewadi IT Park Traffic Congestion May Ease with a Double Decker Flyover Plan but the 300 Crore Project Awaits Funding

Hinjewadi IT Park Traffic Congestion May Ease with a Double Decker Flyover Plan but the 300 Crore Project Awaits Funding

sakal

Updated on: 

-पंकज खोले

पिंपरी: हिंजवडीतील लक्ष्मी चौकाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित दुमजली पुलाचा आराखडा तयार झाला. मात्र, सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी निधी कोणी द्यायचा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सुरुवातीला एकमजली पूल प्रस्तावित होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार दुमजली पुलाचा आराखडा करण्यात आला आहे. आता निधीची तरतूद आणि उभारणीची जबाबदारी निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com