Hinjewadi News : हिंजवडी परिसरात खड्ड्यांनी चाळण, कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक; आयटीयन्सची मागणी

IT Park Issues : पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली असून, खराब डागडुजीमुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे.
IT Park Issues

IT Park Issues

Sakal

Updated on

पिंपरी : पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. यापूर्वीची डागडुजी कुचकामी ठरल्याने सर्वत्र खड्डे दिसत आहेत. त्यामुळे कार्यालयात ये-जा करताना कसरत करावी लागत आहे, अशी तक्रार आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com