Organ Donate : तरुण मुलगा गमावूनही अवयवदान; तळेगाव दाभाडेतील कटारिया कुटुंबाचा आदर्श

दोन वर्षांपूर्वी सनदी लेखापाल (सीए) झालेला, नामांकित कंपनीत उच्च पदावर असलेला तरुण तडफदार मुलगा गमावूनही येथील कटारिया कुटुंबाने अवयवदानासाठी पुढाकार घेतला.
Viyash Kataria

Viyash Kataria

sakal

Updated on

तळेगाव दाभाडे - दोन वर्षांपूर्वी सनदी लेखापाल (सीए) झालेला, नामांकित कंपनीत उच्च पदावर असलेला तरुण तडफदार मुलगा गमावूनही येथील कटारिया कुटुंबाने अवयवदानासाठी पुढाकार घेतला. चार दिवस बेशुद्धावस्थेत असलेल्या मुलाचा मृत्यू अटळ असल्याचे समजताच या कुटुंबाने कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा खंडित करण्यास डॉक्टरांना परवानगी देतानाच अवयवदानाचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com