Chinchwad Station
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला जात नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बऱ्याचवेळा पुणे स्थानकावर जावे लागत आहे. प्रवाशांची फरफट थांबवण्यासाठी प्रशासनाने चिंचवड रेल्वे स्थानकावर सर्व एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी होत आहे.