IT Freshers Cheated
esakal
पिंपरी - आमच्याकडे इतके लाख रुपये भरा, तुम्हाला प्रशिक्षण मिळेल, मग नोकरीसुद्धा लावू, अशी आश्वासने देऊन हिंजवडीतील एका कंपनीने शेकडो आयटी अभियंत्यांना लाखो रुपयांना गंडा घातला. एका आयटी अभियंत्याने फिर्याद दाखल करण्याचे धाडस दाखविल्याने या प्रकाराला वाचा फुटली.