

Ladki Bahin Yojana Installments Delayed
Sakal
चिंचवड : राज्यात गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यांत काही महिने दीड हजार रुपये जमा झाले. गेल्या दोन ते तीन महिन्यांचे हप्ते मात्र जमा झाले नसल्याने अनेक महिला ‘मोबाईल मेसेज’ची वाट बघत आहेत. सुरुवातीला योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.