Tribal Farmers: आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! वनपट्ट्यांसह सातबारा देणार; भटक्या कुटुंबांना मिळणार घरे

Tribal Farmers To Get Forest Rights and 7 12 Land Records: आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्कासह सातबारा देण्याचा निर्णय; भटक्या-विमुक्त ५३ जमातींना घरे, पट्टे आणि स्थायी निवासाची हमी
Tribal Farmers To Get Forest Land Rights and 7 12 Records Maharashtra Government Announces Homes for Nomadic Families

Tribal Farmers To Get Forest Land Rights and 7 12 Records Maharashtra Government Announces Homes for Nomadic Families

sakal

Updated on

पिंपरी: आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क वाटप केले जातील. वनपट्टा मिळालेल्यांना सातबारा वाटप होईल. ज्यांना सातबारा मिळाला नाही त्यांच्यासाठी योजना आखली आहे. तसेच, भटक्या जमातीतील कुटुंबांना हक्काची घरे देण्याची योजना सरकारने आणली आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com