

Civic Administration Back in Action as Municipal Chambers Reopen
Sakal
पिंपरी: विविध कारणांनी सुमारे चार वर्ष रखडलेली महापालिका निवडणूक अखेर झाली आहे. नवनियुक्त नगरसदस्य सभागृहात प्रवेश करणार आहेत. शिवाय, महापौर, उपमहापौर, पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, विजयी पक्षांचे गटनेते, स्थायी समिती अध्यक्षांसह विविध विषय समित्यांची दालनेही उघडणार आहेत. त्याची तयारी नगरसचिव विभागाने सुरू केली असून, त्याअनुषंगाने स्थापत्य व विद्युत विषयक कामे करण्याची सूचना संबंधित विभागांना केली आहे.