

Dog Mauling Incident in Khed Taluka Leaves Woman Seriously Hurt
sakal
चाकण : मेदनकरवाडी (ता. खेड) येथे रविवारी (ता. २२) सकाळी सहाच्या सुमारास कामावर जाणाऱ्या ३५ वर्षीय महिला कामगारावर कुत्र्यांच्या टोळक्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.