Mundhwa Land Deal Case: मुंढवा जमीन खरेदीप्रकरणी विशेष तपास पथक; पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा निर्णय
Pune News: मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे पथक स्थापन केल्याची माहिती शनिवारी दिली.
पिंपरी : मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे पथक स्थापन केल्याची माहिती शनिवारी (ता. ८) दिली.