esakal | Corona : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५५५ जणांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Corona : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५५५ जणांना डिस्चार्ज

शहरात शुक्रवारी २५१ रुग्ण आढळले.

Corona : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५५५ जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात शुक्रवारी २५१ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५३ हजार ४७३ झाली आहे. आज ५५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४६ हजार ७३४ झाली आहे. सध्या दोन हजार ५२९ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक

आज शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार २१० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ७०८ रुग्ण उपचार घेत आहेत. ८२८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत पाच लाख २४ हजार ८११ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ९५ मेजर व ६५० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ९९२ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. तीन हजार ६५३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top