Pune Hospitals: ‘औषधे इथूनच घ्या’ची सक्ती सुरूच! एफडीएच्या आदेशानंतरही पुण्यातील अनेक रुग्णालयांत नियमांची पायमल्ली, रुग्ण हक्कांवर घाला

FDA order on medicine purchase freedom for patients: एफडीएच्या स्पष्ट आदेशानंतरही पुण्यातील अनेक रुग्णालयांत रुग्णांना ‘इन-हाउस’ मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती; स्वस्त जेनेरिक आणि सवलतींचा पर्याय नाकारून आर्थिक लुटीचा आरोप
Healthcare or Monopoly? Pune Hospitals Accused of Violating Patients’ Rights

Healthcare or Monopoly? Pune Hospitals Accused of Violating Patients’ Rights

sakal

Updated on

-आशा साळवी

पिंपरी: रुग्णालयांमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना ठराविक विक्रेत्यांकडून औषधे खरेदीची सक्ती केली जात आहे. ‘रुग्णालयांना औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही’ आणि ‘याबाबतचा स्पष्ट फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे’, असा शासनादेश आहे. तरीही, असतानाही अनेक नामांकित रुग्णालयांकडून या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com