Pimpri Gas Shortage: पिंपरीत गॅससाठी धावाधाव; लाकूड, कोळशाला ‘भाव’, सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांकडून पर्यायी संसाधनांचा वापर!

Pimpri gas cylinder shortage forces residents to use wood and coal: गॅस टंचाईमुळे पिंपरीत लाकूड-कोळशाची मागणी वाढली; दरात ६०% वाढ
Gas Shortage Hits Pimpri, Customers Rely on Alternative Fuels as Prices Soar

Gas Shortage Hits Pimpri, Customers Rely on Alternative Fuels as Prices Soar

sakal

Updated on

-आशा साळवी

पिंपरी : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ‘एलपीजी’ला पर्याय म्हणून ग्राहकांनी अन्न शिजवण्यासाठी लाकूड, कोळशाचा वापर वाढवला आहे. परिणामी, या दोन्ही घटकांचे भाव सरासरी ६० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या जळाऊ लाकूड ५ ते १० रुपये किलो आणि कोळसा चाळीस ते शंभर रुपये किलोने विकला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com