Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे १२ स्थानके तयार, आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट!

Pune Metro first phase completion latest update: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील १२ स्थानकांचे काम जूनअखेर पूर्ण; उद्घाटनासाठी राज्य सरकारच्या हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा, पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारी महत्त्वाची पायरी
Metro Line 3 Set for Takeoff: 12 Stations Ready, Pune Awaits Official Green Signal

Metro Line 3 Set for Takeoff: 12 Stations Ready, Pune Awaits Official Green Signal

sakal

Updated on

पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर अंतरातील १२ स्थानकांचे काम जूनअखेर पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या उद्‍घाटनाचा आणि प्रवासी सेवेचा निर्णय आता राज्य सरकार घेणार असल्याची माहिती ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’चे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी गुरुवारी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com