Pimpri Crime : एकाच्या रागातून जातो दुसऱ्याचा जीव; किरकोळ कारणावरून मारहाण, कोयत्याने वार, प्राणघातक हल्ले वाढले

क्षणिक राग, वैयक्तिक खुन्नस आणि सूडभावनेतून एखाद्यावर प्राणघातक हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडत आहेत.
Accident

Accident

sakal

Updated on

पिंपरी - क्षणिक राग, वैयक्तिक खुन्नस आणि सूडभावनेतून एखाद्यावर प्राणघातक हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडत आहेत. आळंदीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणाने तर खळबळ उडाली. यासह इतरही घटनांमध्ये मारहाण, चाकूहल्ले, जीवघेणे हल्ले अशा घटना घडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com