
चिखली : गेल्या सहा ते सात वर्षांपासून चिखली परिसरात अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. त्यातच पावसाने आता मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः पुरती चाळण झाली असून दुचाकीचालकांचे विशेषतः महिलांचे वाहन चालविताना अपघात होत आहेत.