digital arrest
sakal
पिंपरी - सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार वेगाने वाढत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ‘सावज’ केले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत अशा प्रकारच्या २६ घटनांची नोंद झाली आहे.