Pune News: ऑक्सिजन निर्मिती प्लांटमधून संशयाचा ‘धूर’; रुग्णालयातील यंत्रणा तीन वर्षांपासून बंद, बाहेरून टँकरद्वारे पुरवठ्याचा सपाटा!

patient safety risk due to oxygen supply failure: ऑक्सिजन प्लांट बंद, बाहेरून टँकरद्वारे पुरवठा; रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Health System Under Scanner as Oxygen Generation Unit Remains Closed

Health System Under Scanner as Oxygen Generation Unit Remains Closed

Sakal

Updated on

-विजय गायकवाड

पिंपळे गुरव: नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात उभारलेला ऑक्सिजन निर्मिती प्लांट गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. यामागे विविध कारणे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शासनाने खर्च करून उभारलेली ही आरोग्य सुविधा वापरात न आणता बाहेरून टँकरद्वारे ऑक्सिजन खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com