पुणे- मुंबई महामार्गावरून जाताय ? सावकाश जा कारण...

tankar.jpg
tankar.jpg

पिंपरी : पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने एक ऑईल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत एक जण गंभीर असल्याचे समजल्याची माहिती मिळाली. आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून माती टाकण्याचे काम सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात लाॅकडाउन सुरु असल्याने पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांची संख्या एरवीच्या तुलनेत कमी असल्याने दुर्घटना टळली. टॅंकर पलटी झाल्याने टॅंकरमधील आॅईल रस्त्यावर पसरले होते. परंतु, आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ माती टाकली.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट होईल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com