पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी २०६५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona positive
पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी २०६५ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी २०६५ नवीन रुग्ण

पिंपरी - कोरोना संसर्ग (Corona Infection) झालेले दोन हजार ६५ नवीन रुग्ण (Patient) बुधवारी (ता. १२) शहरात आढळले. आतापर्यंत दोन लाख ८९ हजार ९८४ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज ५९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत दोन लाख ७६ हजार ७०१ जण बरे झाले असून चार हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५४ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नऊ हजार ३२ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण नऊ हजार ४८६ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत ३१ लाख २८ हजार ९०६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज एक हजार २२६ घरांतील तीन हजार ८९६ नागरिकांची तपासणी केली. सध्या ९१ मेजर व ४५५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top