केरळीय वाद्यवृंद व हरिनामाच्या गजरात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात - | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरळीय वाद्यवृंद व हरिनामाच्या गजरात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात -
केरळीय वाद्यवृंद व हरिनामाच्या गजरात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात -

केरळीय वाद्यवृंद व हरिनामाच्या गजरात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात -

sakal_logo
By

सांगवीत मिरवणूक
जुनी सांगवी, ता. २२ ः संस्कृती संवर्धन व विकास महासंघ सांगवी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्यावतीने हिंदू नववर्षानिमित्त सांगवी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पोशाख, भगवे फेटे, भगवे ध्वज, सजवलेला रथ, टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक निघाली.