परदेशात विद्यार्थिनी शिक्षण बातमीला जोड देणे

परदेशात विद्यार्थिनी शिक्षण बातमीला जोड देणे

Published on

अर्ज करण्याची प्रक्रिया

परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत हवी असल्यास www.pcmcindia.gov.in या संकेत संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यावर कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने तपासणी करून पात्र आणि अपात्र ठरविले जाते. पात्र यादी मुख्य कार्यालयाकडे पाठविली जाते. त्यानंतर दिलेल्या खात्यावर रक्कम जमा केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.