आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव
- श्रींना गंधोदक अभिषेक ः श्री गजानन सत्संग मंडळ ः श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड २३ तास पारायण ः स. ५.३० ः श्री सत्यनारायण महापूजा ः स्थळ ः श्री गजानन महाराज मंदिर, तानाजीनगर, चिंचवड ः वेळ ः स. ७.३० वा.

- पारायण सोहळा ः श्री गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्ट ः स. ८ ते ११ ः ब्रम्हचैतन्य महिला भजनी मंडळ ः दु. १२ ते २ वा. ः ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ ः दु. २ ते ४ वा. ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ वा. ः कीर्तन ः कीर्तनकार एकनाथ महाराज शिंदे ः सायं. ६ ते ८ ः जागर ः श्री गुरूदेव सेवा भजनी मंडळ काळेवाडी ट्रस्ट ः स्थळ ः दिघी ः वेळ ः सायं.८.३० ते १०.३०

- कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह ः श्री वाघेश्‍वर स्वकाम सेवा मंडळ ः शिनलीला ग्रंथ पारायण ः स. ८ ते १० ः महिला भजन ः स. ११.३० ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ वा. ः महाआरती ः ६.१५ ः हरिकीर्तन ः कीर्तनकार अमृत महाराज जोशी ः सायं. ६.३० ते ८ ः हरिजागर ः स्थळ ः श्री वाघेश्‍वर महाराज मंदिर, चऱ्होली ः वेळ ः रा. ९ ते १२

- श्रींच्या पादुका व मूर्तीवर पंचामृत अभिषेक ः श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट ः हस्ते उद्योजक अभय असलकर, योगेश निमोदिया ः स. ७ ते ९.३० ः गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण ः स. ७ ते दु. २.३० ः भजन ः दुर्गेश्‍वर महिला भजनी मंडळ ः दु. ३ ते ४.३० ः श्री पालखी मिरवणूक ः सायं. ५ ते ८ ः मार्ग ः प्राधिकरण ः दिनकर पुणतांबेकर नीलेश शिंदे यांच्या हस्ते आरती ः स्थळ ः श्री गजानन महाराज उद्यान, निगडी प्राधिकरण ः वेळ ः रा. ८ ते ८.३० वा.

श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा
- श्री संत गवरशेठ महाराज भजनी मंडळ ः काकड आरती ः स. ६ ः गाथा भजन ः स. ११ ते १ ः प्रवचन ः सायं. ५ ते ६ ः हरिपाठ ः सायं. ६ ते ७ ः महाप्रसाद ः ७ ते ८ ः कीर्तन ः रा. ८ ते १० ः कीर्तनकार ः सुखदेव महाराज रजपूत ः हरीजागर ः गोंधळजाई भजनी मंडळ ः स्थळ ः श्री संत गवरशेठ महाराज मंदिर, श्रीक्षेत्र सुदुंबरे, मावळ ः वेळ ः रा. १० ते १२ वा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com